🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
अंकुश आणि गरुड यांची कपिल वस्तू बुद्धविहार विकास समिती वर निवड
बुद्धवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहार विकास समितीच्या अध्यक्षपदी अरुण अंकुश तर सचिवपदी अशोक गरुड...









