🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
लसीकरण मोहीम -दिनांक २९ जानेवारी २०२२ शनिवार.
वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींची लसीकरण मोहीम. ●ठिकाण● छत्रे हायस्कूल, नवीन इमारत खोली नंबर...


