🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
पाच राज्यात वाजला निवडणुकीचा बिगुल!
देशातील पाच राज्यांमधील विधानसभा (Assembly Election 2022) निवडणुकांच्या तारखांचे बिगूल अखेर वाजले...


