Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शिवसेनेतर्फे ममता दिन साजरा !

Jan 6, 2022

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिवस 6 जानेवारी हा ममता दिवस म्हणून शिवसैनिक साजरा करतात. मनमाड शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्व.मीनाताई ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने परिसरातील गोर गरीब नागरिकांना लाडू व मिठाई चे वाटप करण्यात आले.

या वेळी मा.जिल्हा संपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, युवासेना उपजिल्हाधिकारी मुन्ना भाऊ दरगुडे, उपतालुका प्रमुख सुभाष माळवतकर, तालुका चिटणीस युवासेना सचिन दरगुडे, युवा सेना शहर प्रमुख अमीन पटेल, शहर संघटक महिंद्र गरुड, उपशहर प्रमुख दिनेश घुगे, शहर संघटक प्रवीण धाक राव, कृष्णा जगताप, ललित रसाळ, मच्छिंद्र सांगळे, संगीता बागुल, मुक्ता नलावडे, विद्या जगताप, नेहा जगताप, कल्पना दोंदे, सुरेखा डाके, सरला घोगळ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]