🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
शाळा, महाविद्यालयांमध्ये लवकरच लसीकरण मोहीम – डॉ.जगताप
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरणाकडे नागरिकांचा कानाडोळा झाला आहे तर कोरोनाच्या ओमीक्रोनचा...


