🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
मनमाड शहरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी!
मनमाड शहरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या सात दिवसांपासुन दत्त जयंती...


