🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
ओबीसी आरक्षण: राज्य सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगीती !
आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी ना २७% आरक्षण देता येणार नाही ओबीसी...


