🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
एका दिवसात 340 नागरिकांचे झाले लसीकरण !
मनमाड मधील दिवंगत जेष्ठ समाजसेवक कै.पन्नालालजी शिंगी आणि कै.किशोरजी नावरकर यांच्या स्मरणार्थ रा....


