🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
मनमाडमध्ये ‘कोजागिरी पौर्णिमा’ उत्साहात साजरी….
आश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की या...


