loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३० एप्रिल २०२३ – रविवार

Apr 30, 2023

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवीन परिचय होतील.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

धनू : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

अजून बातम्या वाचा..

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.