loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नांदगाव बाजार समिती निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार कांदे यांच्यावर मतदारांचा विश्वास – महाविकास आघाडी सपशेल फेल

Apr 30, 2023


नांदगाव – २८ एप्रिल रोजी नांदगाव बाजार समितीसाठी मतदान झाले होते त्याचा निकाल आज लागला असून नांदगाव बाजार समितीवर पुन्हा एकदा आमदार सुहास कांदे व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या गटाची सत्ता आली आहे यात माजी आमदारांच्या महाआघाडीला दोन जागा मिळाल्या असून. एक अपक्ष तर व्यापारी गटात अमोल नावंदर आणि यदनेश कलंत्री हे विजयी झाले आहे.

 

विजयी उमेदवार नावे सोसायटी गट

एकनाथ सदगीर, शिवसेना शिंदें गट, समाधान पाटील शिवसेना

साहेबराव पगार, शिवसेना कैलास पाटील, शिवसेना दर्शन आहेर (महाविकास आघाडी) सतीश बोरसे शिवसेना, जीवन गरुड शिवसेना, महिला राखीव अलकाताई कवडे, शिवसेना मंगला काकळीज शिवसेना इतर मागास प्रवर्ग, अमित बोरसे महाविकास आघाडी ग्रामपंचायत सर्व साधारण गट अर्जुन पाटील शिवसेना,अनिल वाघ शिवसेना, व्यापारी गट यज्ञेश कलंत्री (२२०) शिवसेना अमोल नावंदर १९५ हमाल मापारी निलेश इप्पर (६८) अपक्ष ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक दिपक मोरे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती अनिल सोनवणे ३२१

शिवसेना

बलाबल

शिवसेन १५

महाविकास ०२

अपक्ष ०१


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.