loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १ मे २०२३ – सोमवार

May 1, 2023

मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

तूळ : कामात सुयश लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक घ्यावेत..

अजून बातम्या वाचा..

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.