loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिन साजरा

May 1, 2023

मनमाड : एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. संस्थेचे सदस्या आयशा सिद्दिका मो.सलीम गाजियानी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक श्री.भुषण शेवाळे सर व संस्थेच्या सदस्या आयशा सिद्दीका मॅडम यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष स्व.हाजी अहमद हाजी अब्दुल करीम गाजियानी यांची ९३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर,आरिफ शेख सर व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
.