loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ४ मे २०२३ – गुरुवार

May 4, 2023

मेष : अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

वृषभ : एखादी गुप्त बातमी समजेल. जुन्या ओळखीला उजाळा मिळेल.

मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल.

कर्क : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्च वाढणार आहेत.

तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

वृश्चिक : व्यवसायात वाढ होईल. मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

धनू : काहींना प्रवासाचे योग येतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मकर : खर्च वाढतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

कुंभ : तुमची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता खर्च करावा लागेल.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.