loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ५ मे २०२३ – शुक्रवार

May 5, 2023

मेष : प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे व्यवहार पुढे ढकलावेत. आरोग्य चांगले राहाणार आहे.

वृषभ : संतती सौख्य लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. एखादी चांगली घटना घडेल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. संतती सौख्यात उणीव जाणवणार आहे.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या : संतती सौख्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. व्यवसायात अडचणी जाणवतील.

वृश्चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.

धनु : ‘आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. एखादी चांगली घटना घडेल.

मकर : प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय नकोत.

कुंभ : तुमच्या कार्यात तुम्हाला संधी लाभणार आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

मीन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
.