loader image
[ays_poll id=7]

आमदार कांदे आणि ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे कृषी औद्योगिक संघाच्या संचालकपदी

May 4, 2023

कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या संचालकपदी आमदार सुहास कांदे व ज्येष्ठ नेते प्रकाश तथा बापूसाहेब कवडे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते श्री. कवडे हे १९८० पासून सलग संचालक असून, मधल्या काळात त्यांनी संघाचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. तर आमदार कांदे हेदेखील गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून जिल्हा संघाचे संचालक आहेत. ते दुसऱ्यांदा बिनविरोध संचालक झाले आहेत. मंगळवारी झालेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या निवडणुकीत आमदार कांदे व श्री. कवडे यांची बिनविरोध झाल्याबद्दल समर्थकांनी जल्लोष केला.

अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
.