loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ६ मे २०२३ – शनिवार

May 6, 2023

मेष : काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कामाचा ताण जाणवणार आहे.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. तुमचे निर्णय योग्य ठरणार आहेत.

मिथुन : थोरामोठ्यांकडून अपेक्षा करू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. संतती सौख्य सामान्य राहाणार आहे.

सिंह : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या : उत्साह, उमेद वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

धनू : आरोग्य चांगले राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

कुंभ : महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.