loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ मे २०२३ – रविवार

May 7, 2023

मेष : एखादी चांगली संधी मिळेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

कर्क : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

सिंह : मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील..

तूळ: आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल..

वृश्चिक : संतती सौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मकर : तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसाय वाढेल.

कुंभ : कला, संगीत, नाट्य क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. सुसंधी लाभेल.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाचे निर्णय नकोत.

अजून बातम्या वाचा..

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
.