loader image
[ays_poll id=7]

जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मनमाड शहरातील बुद्धवाडी भागात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

May 8, 2023

प्रारंभी बुद्धम शरणम गच्छामि च्या जयघोषात शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सफेद वस्त्र परिधान केलेले उपासक – उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कपिल वस्तू बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.तर बुद्ध जयंती निमित्त महामाया महिला मंडळातर्फे आयोजित दहा दिवसीय विपश्यना शिबिरात सहभागी महिलांचा गौरव तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण करण्यात आले.जयंती उत्सव समितीतर्फे भोजनदान करण्यात आले.कपिलवस्तू बुद्ध विहार,डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती, अशोक क्रीडा मंडळ ,न्यु अशोक कबड्डी मंडळ व महामाया महिला मंडळाने कार्यक्रमाचे संयोजन केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे श्रीराम अवतारामध्ये मारीच नावाच्या राक्षसाच्या मागे प्रभु श्रीराम शिकारसाठी...

read more
प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे...

read more
.