loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

May 8, 2023


दिनांक: 08/05/2023
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर हे होते. श्री. मुकेश मिसर सर यांनी रबिंद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या अध्यक्षीय भाषणात रबिंद्रनाथ टागोरांच्या जीवनातील विविध पैलू त्यांनी उलगडून दाखविले. टागोरांच्या आठवणी सांगतांना त्यांच्या कर्तृत्वाचा व जीवनकार्याचा गौरव केला.
याप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, शाळेचे प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे यांच्यासह श्री. राम महाले, श्री. राजेश सोनवणे, श्री. मनोज जाधव आणि श्री. सचिन आव्हाड हेही उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी कवी रबिंद्रनाथ टागोरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे श्रीराम अवतारामध्ये मारीच नावाच्या राक्षसाच्या मागे प्रभु श्रीराम शिकारसाठी...

read more
प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे...

read more
.