loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १० मे २०२३ – बुधवार

May 10, 2023

मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.

वृषभ : आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल.

मिथुन : काहींना मानसिक त्रास संभवतो. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कर्क : मुलामुलींच्या संदर्भात त्रास संभवतो. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

सिंह : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.. व्यवसायात प्रगती होईल.

कन्या : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. शासकीय कामात यश मिळेल.

तूळ : उधारी, उसनवारी वसूल होईल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. शासकीय कामात यश लाभेल.

धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. संततीसौख्य लाभेल.

मकर: आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. शासकीय कामात यश मिळेल.

कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे उरकून घ्यावीत.

मीन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. प्रसिद्धी लाभेल.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.