महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील वाणिज्य विभागाच्या द्वितीय तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची दिनांक 6 जाने. 202५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड येथे माननीय प्राचार्य डॉ. ए.व्ही .पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास भेट आयोजित करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीतीचे सभापती श्री दीपकजी गोगड , सचिव श्री बळीराम गायकवाड व त्यांचे सहकारी श्री वसंत घुगे व श्री शुभम चितळकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना , त्यात होणारे विविध कार्य व शेतकऱ्यांसाठीच्या असणाऱ्या सुविधा , संचालक मंडळ , कार्यपद्धती , कांद्याची निर्यात, शेतीमाल ची खरेदी विक्री व लिलावाची पद्धत इत्यादी विषयी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
या अभ्यास भेटीसाठी वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. थोरे, प्रा. डॉ. आरती एस. छाजेड व प्रा. एस. जे. सुखदेवे यांनी विशेष असे मार्गदर्शन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत जाऊन विद्यार्थ्यांना केले.
राशी भविष्य : १४ जानेवारी २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...