loader image

गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

May 10, 2023


येवला येथील पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गंभीर लहू सपकाळे वय ३६ वर्षे, तसेच
विस्तार अधिकारी ( वर्ग ३) आनंदा रामदास यादव , वय 47 वर्ष, पंचायत समिती कार्यालय येवला जि.नाशिक यांनी तक्रारदार यांच्या गाईच्या गोठ्याचे फाईल वर सही करण्यासाठी तक्रारदार वय वर्षे ४५ यांचेकडून तीन फाईल चे पाचशे रुपये प्रमाणे 1500 /- रुपये तसेच
आलोसे क्रमांक 2 याने तीन फाईलचे पाचशे रुपये प्रमाणे 1500/-रुपये तडजोडीअंती 1000/-रुपये यातील तक्रारदार यांची गाय गोठा प्रकरणांच्या तीन फाईलवर सही करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत आलोसे क्रमांक 1 यांनी एका फाईलचे 500/-रुपये याप्रमाणे तीन फाईलचे 1500/- रुपये
तसेच आलोसे क्रमांक 2 यांनी तीन फाईलचे 500/- रुपये या प्रमाणे 1500/- रुपये तडजोडअंती 1000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना मान्य केल्याने कारवाई करण्यात आली.
आलोसे क्रमांक 1 य सक्षम अधिकारी-
मा. जिल्हाधिकारी नाशिक.
आरोपी क्रमांक 2 यांचे सक्षम अधिकारी- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक
सापळा अधिकारी,
मीरा आदमाने पोलीस निरीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक
HC एकनाथ बाविस्कर
HC चंद्रशेखर मोरे पो. ना. प्रविण महाजन
पो. ना नितीन कराड
चालक HC संतोष गांगुर्डे,
चालक PN- परशुराम जाधव
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक

मा. श्री.नारायण न्याहाळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
टोल फ्री क्रमांक १०६४


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.