loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ११ मे २०२३ – गुरुवार

May 11, 2023

तूळ : एखादी चांगली संधी मिळेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

वृश्चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्य उत्तम राहील.

मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात त्रास संभवतो. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. शासकीय कामात यश मिळेल.

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.

कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवीन परिचय होतील.

सिंह : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.. व्यवसायात प्रगती होईल.

कन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.