loader image
[ays_poll id=7]

नामको बँकेच्या जनसंपर्क संचालकपदी सुभाष नहार

May 12, 2023

नाशिक मर्चंट को ऑप. बँकेचे संचालक तथा मनमाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुभाष नहार यांची नामको बँकेच्या जनसंपर्क संचालकपदी निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत श्री नहार यांच्यावर ही जबाबदारी एकमताने सोपविण्यात आली. या नियुक्तीबद्दल सर्व थरांतून अभिनंदन होत आहे. यानिमित्त आज नामको बँकेच्या मुख्यालयात चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्याहस्ते श्री. नहार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे चेरमन वसंत गिते, सोहनलालजी भंडारी,हेमंत धात्रक, नरेंद्र पवार, यांच्या हस्ते नहार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नांदगाव बाजार समितीचे नवनियुक्त संचालक अमोल नावंदर, धनंजय कमोदकर, नोतन फुलवानी, मनमाड काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाजिम शेख,नीलेश ताठे,स्वराज देशमुख आदींनी नहार यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
.