loader image
[ays_poll id=7]

भास्कर कदम यांच्या नांदगाव ते लंडन व उजेड पेरायचा आहे ह्या दोन पुस्तकांचे २५ मे रोजी प्रकाशन

May 12, 2023

नांदगाव ते लंडन (प्रवास वर्णन) व उजेड पेरायचा आहे (कविता संग्रह) या भास्करराव कदम यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन, दि. २५ मे २०२३ गुरुवार रोजी सायंकाळी ५.०० वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह नाशिक; येथे समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.

ग्रंथाली प्रकाशन, मुंबई या महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रकाशन संस्थेतर्फे सदर दोन्ही पुस्तकांची निर्मिती करणेत आली आहे. 

 पत्रकारितेचा मूळ पिंड असल्याने जे पाहिले, जाणवले, अनुभवले ते नांदगाव ते लंडन या पुस्तकात कदम यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच उजेड पेरायचा आहे हा सामाजिक जाणीव असलेला कवितांचा संग्रह आहे.

भास्कर कदम यांनी नांदगाव शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषविले आहे. तसेच स्वतःचे समर्पित नावाचे सामाजिक चळवळीला वाहिलेले साप्ताहिक ही त्यांनी चालविले आहे. याचबरोबर ४५ वर्षे विविध दैनिकाच्या माध्यमातून पत्रकारिता केली आहे. व्यापक जनसंपर्क व समताधिष्टीत सहिष्णू समाजभान हे कदम यांच्या लेखनाचे मूळ प्रेरणाश्रोत आहे. 

 प्रकाशन समारंभास आपण उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती 

-भास्कर कदम

(पत्रकार तथा माजी नगराध्यक्ष नांदगाव) यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.