loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ मे २०२३ – शनिवार

May 13, 2023

तूळ : आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

वृश्चिक : मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

मेष : मित्रांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

धनू : अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवीन परिचय होतील.

मकर : गुरुकृपा लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मीन : नोकरीत चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.