loader image
[ays_poll id=7]

छत्रपती संभाजी महाराज जयंती मनमाड मध्ये उत्साहात साजरी

May 14, 2023

मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
रतन निकम सर व सौ. सुवर्णा निकम वहिनी यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मयूर बोरसे यांनी केले.
सुरेश राऊत व सौ. अलका राऊत याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.
याप्रसंगी बबलू पाटील,नाना शिंदे,संतोष बळीद,नितीन पाटील,राजू धोंडगे, हेमंत गांगुर्डे,मंगेश पगार, पंकज खताळ,दिनेश गोटू केकाण,विष्णू चव्हाण,पाटील काका,गोटू भोसले,अरुण नगे,सुरेश राऊत, सचिन मगर,अरविंद काळे,निशांत पाटील,संतोष चव्हाण,अजय निखाडे,अनिरुद्ध तोंडे, योगेश चौधरी,हेमंत गवले सर, सनी पाटील,माधव सुरणार,व्यवहारे दादा,सत्यम गाडेकर,सिद्धू निकम,योगेश जाधव,बिट्टू खेरणार,आदित्य पठाडे, परेश (छोटू )राऊत
आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने  हत्याकांड –  पत्नी,मेहुणी,साडू,  सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
.