loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ मे २०२३ – सोमवार

May 15, 2023

मेष : आर्थिक क्षेत्रात चांगली स्थिती राहील. संततीसौख्य लाभेल.

वृषभ : अनुकूल असे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. निर्णय योग्य ठरतील.

मिथुन : अडचणी जाणवतील. उच्च दर्जाच्या व्यक्तींबरोबर स्नेहपूर्ण संबंध निर्माण होतील.

कर्क : मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक : उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

2 धनू : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.

मकर : प्रॉपर्टीच्या कामामध्ये यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल.

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.