loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १७ मे २०२३ – बुधवार

May 17, 2023


मेष : मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटणार आहेत.

वृषभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मिथुन : व्यवसायामध्ये नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण जाणवेल.

सिंह : तुमच्या जीवनामध्ये अनुकूल आणि यशदायक असे परिवर्तन घडेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावी.

तूळ : व्यवसायात तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक : व्यवसाय वाढेल. प्रवास सुखकर होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

धनू : उत्साह व उमेद वाढेल. काहींना काहींना प्रवासाचे योग येतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कुंभ : धडाडी आणि धाडस वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मीन : महत्त्वाची कामे नकोत. प्रवास शक्यतो टाळावेत. जिद्द आणि चिकाटी वाढेल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.