मनमाड पासून जवळच असलेल्या पानेवाडी येथे दुपारी दुचाकीचा अपघात झाला. यावेळेस त्यामार्गे जाणारे नांदगाव चे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्वरित मदत करत तात्काळ ॲम्बुलन्सला पाचारण करत जखमींना पुढील उपचारासाठी मनमाड येथे पाठवले. या अपघातातील जखमी हे निफाड तालुक्यातील आहेत.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता दुचाकी वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितीन लालसरे यांची यावर्षीही स्वीझरलँड दौऱ्यासाठी निवड
मनमाड : ( योगेश म्हस्के) दावोस स्विझरलँड येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आन्युअल...











