loader image
[ays_poll id=7]

वीरशैव लिंगायत समाजाच्या मौक्षभुमी च्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न

May 17, 2023

नांदगाव शहरातील वीरशैव लिंगायत / जंगम/ गवळी समाज बांधवांच्या मागणी नंतर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ समाजासाठी मौक्षभुमी च्या ( स्मशानभूमी) संरक्षक भिंतीसाठी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन आज सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना सोमनाथ घोंगाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले, आमच्या समाजाची २५ वर्षापासूनची मागणी आज पुर्ण झाली . आमचा समाज संख्येने कमी असल्याने आमच्या समाजाकडे कोणीही लक्ष दिले नाही . पण आमदार सुहास कांदे यांनी आमच्या मागणी तात्काळ पूर्ण केल्याचा आम्हाला मोठा आनंद होत आहे, तसेच या ठिकाणी लाईट व पाण्याची व्यवथा नसल्याने तशी मागणी अंजूमताई याच्या कडे करताच त्यांनी संरक्षण भितीचे काम होताच लाईट व पाण्याची व्यवस्था त्वरीत करू असे आश्वाशन दिले . आम्ही सतत आण्णांच्या पाठीशी होतोच’ आणि या पुढेही राहू असे मत या वेळी सोमनाथ घोंगाणे यांनी व्यक्त केले.
यावेळी सौ. अंजूमताई कांदे यांचा सत्कार सौ. सुचीत्रा जंगम ‘ सौ. मनीषा जंगम’ सौ. रोहीणी जंगम यांनी केला
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहिनीताई मोरे, भावराव बागुल, रोहित काकळीज , सोमनाथ घोंगाणे, वैजीनाथ जंगम, शिवलींग जंगम, बाळू जंगम , गणेश जंगम, शुभम जंगम, तान्हाजी जंगम, कैलास जंगम, सतीष जंगम, विकी जंगम, तुषार जंगम, मुकेश जंगम, अरूण जंगम, छगन अप्पा गवळी ‘ सुशील औषीकर, राहूल पिरनाईक, राजू काटकर सर, अर्जुन गवळी, भटू औशीकर, अशोक पंगूडवाले, विश्वनाथ उचे, कैलास उचे, सुनील औशीकर, विश्वनाथ उचे, मगन ऒशीकर, तुकाराम गवळी, लहानु झारकंडे, गंगा ओशीकर
श्रीमती लिलाबाई जंगम , सौ. कमलबाई जंगम, सौ. सुचीत्रा जंगम, शिवकन्या जंगम,मनीषा जंगम, प्रिती जंगम, रोहीणी जंगम आदी समाज बधू भगिणी उपस्थित होत्या .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.