loader image
[ays_poll id=7]

वीरशैव गवळी समाजाच्या स्मशानभूमीतील समस्यांचे निराकरण करावे – फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच ची मागणी

May 17, 2023

मनमाडशहर विरशैव गवळी समाज स्मशानभूमीत विविध अडचणीना नागरिकांना सामोरे जावे लागत असून ह्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे असे निवेदन फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे नगरपालिका प्रशासनला देण्यात आले

महोदय,
निवेदनाचा आशय असा मनमाड ते मालेगांव कडे जाणाऱ्या हायवेवरील डावीकडे शहराच्या मध्यभागी विरशैव गवळी समाजाची स्मशानभुमी आहे या स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनिय झाला असून तो रस्ता त्वरित सिमेंट काँक्रीट करण्यात यावा तसेच रोडच्या अगदी बाजुने भिंत नसल्याने अनोळखी इसम, प्रवासी, आपले वाहन थांबवून स्मशानभुमी जवळ लघुशंका करत असतात.

तसेच या स्मशानभुमीला एक लोखंडी मोठा गेट असणे गरजेचे आहे कारण नेहमी या स्मशानधुमित कुत्रे, मांजर मोकाट जनावरे हैदोस घालत असतात या ठिकाणी रात्रीच्या वेळी सभामंडपाच्या जागी नेहमी अंधार असतो त्याकरीता त्वरीत हायमास्ट लाईटची व्यवस्था करावी तसेच सभामंडपाच्या ठिकणी ऑईलपेंटने मोठ्या अक्षरात विरशैव गावळी समाज स्मशान भुमी असे नाव टाकण्यात यावे जेणे करून येणाऱ्या जाणाऱ्या व लघुशंका करणाऱ्या आनोळखी प्रवाशांना माहिती होईल व स्मशान भुमिच्या बाजुला कोणी लघुशंका करणार नाही.

तसेच साइडने त्वरीत संरक्षण भिंत बांधावी व साफसफाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर बेग चाचा,
हाजी मुश्ताकसर
शकुर शेख
कैलास हिरणवाळे
मा.नगरसेवक
विलास आहिरे सचिव,फिरोज शेख कार्याध्यक्ष,
हाजी शफीभाई
आमिन नवाब शेख
सुनिल गवळी
मा. नगरसेवक
ज्ञानेश्वर शिंदे उपाध्यक्ष,
इस्माईलभाई पठाण,सददाम आतार,
वसंत हिरूभाऊ गवळी
अकुश गवळी,
पापा थॉमस
हाजी रफिक,
शरद बहोत.
आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.