loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १९ मे २०२३ – शुक्रवार

May 19, 2023


तूळ : संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृश्चिक : महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मेष : कला, संगीत, नाट्य क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. सुसंधी लाभेल.

वृषभ : मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

धनू : तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसाय वाढेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : कामाचा ताणतणाव जाणवेल. महत्त्वाची कामे नकोत.

मकर : मनोबल वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. संततिसौख्य लाभेल.

मीन : आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल.

सिंह : व्यवसायात वाढ होईल. मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.