loader image
[ays_poll id=7]

दिव्यांग ग्रुप व भाजपा दिव्यांग आघाडी आयोजित सौहार्द सलोखा कार्यक्रम संपन्न

May 19, 2023


मनमाड दिव्यांग ग्रुप व भाजपा दिव्यांग आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रमजान ईद शिरखुरमा व ईद-ऐ-मिलन सौहार्द-सल्लोखा कार्यक्रमाचे आयोजन येथील मुक्तांगण जिमखाना येथे करण्यात आले होते.
मनमाड दिव्यांग ग्रुप व भाजपा दिव्यांग आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रमजान ईद शिर्खुरमा व ईद-ऐ-मिलन सौहार्द-सल्लोखा कार्यक्रमाचे आयोजन मनमाड दिव्यांग ग्रुप संस्थापक अध्यक्ष व भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणिस बुरहान शेख यांच्या नेतृत्वात मुक्तांगण जिमखाना येथे संपन्न झाले.
यावेळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, मनमाड नगर परिषद मुख्यधिकारी सचिन पटेल, शहर व्यवस्थापक आगोणे सर,भाजपा शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष जलिल अंसारी, लोकप्रतिनिधी, नांदगांव मनमाड मराठी पत्रकार संघ अध्यक्ष अमोल खरे, निलेश वाघ, ऊपाली परदेशी, अनिस शेख, गणेश केदारे,रामदास सोनवणे, अझर शेख, साहेबराव आहिरे, शब्बीर शेख आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन विठ्ठल नलावडे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन मनमाड दिव्यांग ग्रुप व भाजपा दिव्यांग आघाडी यांनी केले तर आभार बुरहान शेख यांनी व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
.