loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २१ मे २०२३ – रविवार

May 21, 2023


मेष : मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटणार आहेत.

वृषभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मिथुन : व्यवसायामध्ये नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण जाणवेल.

सिंह : तुमच्या जीवनामध्ये अनुकूल आणि यशदायक असे परिवर्तन घडेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावी.

तूळ : व्यवसायात तुमचे निर्ण आणि अंदाज अचूक ठरतील. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक : व्यवसाय वाढेल. प्रवास सुखकर होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

धनू : उत्साह व उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कुंभ : धडाडी आणि धाडस वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मीन : महत्त्वाची कामे नकोत. प्रवास शक्यतो टाळावेत. जिद्द आणि चिकाटी वाढेल.


अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.