loader image
[ays_poll id=7]

मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये कामगारांच्या विविध समस्यांवर गेट सभा संपन्न

May 21, 2023

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन,सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा व ऑल इंडिया ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा यांच्या वतीने कामगारांच्या विविध समस्यावर मनमाड वर्कशॉप मध्ये टाइम बुथ जवळ गेट सभा घेण्यात आली.
यावेळी झोनल सचिव सतिश केदारे,सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके,ओ.बी.सी.चे कारखाना शाखा चे सचिव शशिकांत आढोरकर आदींची भाषणे झाली.
तीन दिवसांपासून वर्कशॉप मध्ये पाणी नाही, कच्च्या माल पुरेसा नाही, नवीन वर्कऑडर मिळावी, नवीन कामगारांची नियुक्ती करण्यात यावी, बदलीच्या संदर्भात समस्या अशा विविध समस्यावर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सी.आर.एम.एस.कारखाना शाखांचे अध्यक्ष नितीन पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन ओं.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम यांनी केले.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, उपाध्यक्ष सागर गरूड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे,कारखाना शाखा चे खजीनदार मुक्तार शेख,युवा अध्यक्ष वैभव कापडे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, खजिनदार गणेश हाडपे,ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज कारखाना शाखा चे खजीनदार रामधनी यादव, कार्याध्यक्ष संजय कातकडे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुनिल सोनवणे, संदिप पगारे, हर्षद सुर्यवंशी, कल्याण धिवर, राकेश ताठे, विनोद झोडपे, संदिप धिवर, फकिरा सोनवणे, सुभाष जगताप, विकास अहिरे,नदीम सैय्यद, गणेश केदारे, केतन गवळी हर्षद सुर्यवंशी, दिलीप बोरसे,सुरज खैरनार, जितेंद्र जोगी, किरण आहीरे, विनोद खरे,शरद झोंबाड, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे, प्रशांत मोरे संतोष सावंत, मनिष कासवटे, धम्मदिप पखाले अभ्युदय बागुल, वरुन म्हस्दे, नंदू कदम भुषण गाजरे सुनील शिंदे, राहुल शिंदे, आजहर तांबोळी अमोल खाडे शुभम माळवतकर नितीन बबन पवार विक्रम आहेर इच्छाराम माळी, रवी कांदे हेमंत माळी हेमंत सांगळे प्रथमेश सांगळे किशोर वाघ सागर हाडपे, जयंवत बोरसे प्रवीण ठाकरे विनोद जाधव राम आहेर गजेंद्र काकड गफ्फार सय्यद सुनील दराडे संतोष खरे आसिफ खान प्रीतम मंत्री धनंजय सानप योगेश शेरेकर दीपक बोरसे ज्ञानेश्वर आहेर सोमनाथ सनस सोमनाथ राजनोर सचिन साळुके प्रशांत ठोके, मेघनाद गायकवाड अर्जुन बागुल आदी ने केली.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.