loader image
[ays_poll id=7]

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम… विज्ञान शाखा = ९९.०९%, वाणिज्य शाखा = ९५.१७% व कला शाखा= ७५.८३%

May 25, 2023


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची या वर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली. शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे – विज्ञान शाखा = ९९.०९%, वाणिज्य शाखा = ९५.१७% व कला शाखा= ७५.८३
विज्ञान शाखा
प्रथम १)घुगे धनश्री बाळू= ७३.६६ %
द्वितीय २) बोरसे प्रसाद गणेश = ७०.५०%
तृतीय ३) कुलकर्णी पूर्वा प्रसाद= ६९.८३%
वाणिज्य शाखा
प्रथम १)पवार उत्कर्ष जितेंद्र= ८५.८३%
द्वितीय २) बहरीनवाला युसुफ मुस्तझा= ८५%
तृतीय ३) गुप्ता मानसी लक्ष्मीनारायण = ८४.३३%
कला शाखा
प्रथम १) पाटील मयंक दीपक= ७६%
द्वितीय २) पगारे त्रिवेणी रवींद्र= ७१.८३%
तृतीय ३)वाघ प्रवीण धर्मराज= ७०.१६%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत दादा हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व भाऊ हिरे, युवा नेते अद्वय आबा हिरे, विश्वस्त संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उपप्राचार्य सौ. ज्योती पालवे, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

नव्याने होणार महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना – नगरविकास विभागाचे आदेश

नव्याने होणार महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना – नगरविकास विभागाचे आदेश

मुंबईसह राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने...

read more
१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार...

read more
लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव - समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक...

read more
.