मेष : नोकरीतील मोठी जबाबदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागेल.
वृषभ : प्रवास शक्यतो टाळावेत. थोरामोठ्यांशी मतभेदाची शक्यता आहे.
मिथुन : आर्थिक धाडस करण्याचे टाळावे. व्यवसायामध्ये धाडस नको.
कर्क : व्यवसायाच्या किंवा राहत्या जागेसंदर्भात एखादा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता.
सिंह : आज आपण कोणतेही धाडस करू नका. कर्मचारी वर्गशी मतभेदाची शक्यता.
कन्या : मित्रमैत्रिणींशी वादविवादाची शक्यता आहे. सहकार्याची अपेक्षा नको.
तुळ : नोकरीमध्ये बदलीचा प्रश्न सतावेल. व्यवसायामध्ये अडचणी येण्याची शक्यता.
वृश्चिक : नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. प्रवासाचे योग येतील.
धनु : आज आपणाला जास्त श्रम करावे लागणार. अतिरिक्त कामे पूर्ण करावी.
मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.
मीन : महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावेत. मुलामुलींच्या संदर्भात मनस्ताप देणारी गोष्ट घडेल.












