loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २७ मे २०२३ – शनिवार

May 27, 2023

मेष : कुठल्या न कुठल्या गोष्टीची काळजी वाटत राहाणार आहे. लक्ष लागणार नाही.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रातील व कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. अनेकांशी सुसंवाद निर्माण करू शकाल.

सिंह : व्यवसायात समाधानकारक वातावरण राहाणार आहे.

कन्या : खोळंबलेली कामे मार्गी लागतील. स्वभावामध्ये हट्टीपणा निर्माण होईल.

तुळ : सावधगिरीने वागावे लागणार आहे. यशाची अपेक्षा बाळगणे योग्य होणार नाही.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. कर्मचाऱ्यांनी नोकरीमध्ये काळजी घ्यावी.

मकर : गेली काही महिने अडलेली कामे आता मार्गी लागतील.

कुंभ : प्रत्येक काम सावधगिरीने व काळजीने करावे लागेल.

मीन : परिस्थिती सुधारत आहे. आशादायक वातावरण निर्माण होईल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.