loader image

बघा व्हिडिओ – विमान लँडिंग होण्या अगोदरच प्रवाशाने उघडले ईमर्जन्सी गेट

May 27, 2023


दक्षिण कोरियातील एशियाना एअरलाईन्स च्या विमानात एका प्रवाशाने विमान उतरण्यापूर्वी इमर्जन्सी गेट उघडल्याने विमानातील अनेक प्रवाशांचा श्वास कोंडला गेल्याने रुग्णालयात धाव घेतली. गेट उघडणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 


अजून बातम्या वाचा..

.