मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील सुभाषरोड, प्रगती कॉर्नर समोर दूरसंचार विभागाचा (बीएसएनल) चा जुनाट खांब भररस्त्यात आडवा झाल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. याच मार्गावरून अंत्यविधीचा स्वर्गरथ ही जात असल्याने वाहातुकिस फार अडचण निर्माण होत असून याठिकाणी कायम ट्रैफिक व्यवस्था जाम असते. रहदारीस अडथळा ठरणारा हा जुनाट खांब त्वरीत काढण्यात यावा अशी मागणी फूले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज़ शेख यानी केली आहे.
एफ सी आय गहू कामगार पतसंस्थेच्या चेअरमन पदी नंदू बेदाडे
मनमाड शहरातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदू किसन बेदाडे यांची नुकतीच...











