loader image
[ays_poll id=7]

नवसारी व पानेवाडी येथील आदिवासी कुटुंबियांना घरपोच रेशन कार्ड चे वाटप

May 28, 2023

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना निरंतर विविध शासकीय योजनांचा लाभ मोफत मिळवून दिला जात आहे. या माध्यमातून आज रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले.
या वेळी गरजू नागरिकांना योग्य मार्गदर्शन करत, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाते, या नंतर रेशन कार्ड घरपोच वाटप केले जाते.
आज नवसारी व पानवाडी येथे ६५ आदिवासी कुटुंबियांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. अनेक वर्षांपासून शिधा पत्रिकेपासून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना रेशन कार्ड मिळाल्याने आनंद झाला.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, संचालक किशोर भाऊ लहाने, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजाभाऊ देशमुख, माजी सभापती अंकुश तात्या कातकडे, भाऊराव बागुल, सोमनाथ घुगे, पिंटू व्हरगळ, रघुनाथ पारेकर, भाऊसाहेब गंभीरे, नवसारी गावचे सरपंच उपसरपंच व समस्त ग्रामस्थ नवसारी उपस्थित होत.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली...

read more
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
.