loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३१ मे २०२३ – बुधवार

May 31, 2023

मेष : वाहने चालवताना दक्षता हवी. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.

वृषभ : मनोबल चांगले राहील. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : गुंतवणुकीची कामे शक्यतो टाळावीत. खर्च वाढणार आहेत.

कर्क : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

सिंह : प्रवासात काळजी घ्यावी. काहींना आर्थिक नुकसान संभवते.

कन्या : दानधर्म कराल. प्रवास टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : काहींचा नको त्या गोष्टीवर वेळ वाया जाईल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींशी मतभेदाची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

धनु : दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक धाडस आज नको.

मकर : काहींचा मानसिक व बौद्धिक गोंधळ होण्याची शक्यता आहे.

कुंभ : कोणतेही धाडस आज नको. वाहने चालवताना दक्षता हवी.

मीन : आरोग्यासंदर्भात काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहील.

अजून बातम्या वाचा..

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
.