loader image
[ays_poll id=7]

मध्य रेल्वेत साजरी झाली राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती !

Jun 1, 2023

प्रतिनिधी – मनमाड येथील रेल्वे धनगर युवा ग्रुप तर्फे राजमाता आहील्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.रेल्वे परिसरातील पी वे कार्यालय येथे सदर आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विविध माध्यमातून गणमान्य व्यक्ती यांच्या कडून अहिल्यादेवीं च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.या प्रसंगी प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि कवी व लेखक प्रा.जावेद शेख
यांचे आहिल्यादेवीच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यांनी विविध दाखले देत राजमाता अहिल्यादेवी यांचा कर्तव्य कठोर बाणा आणि न्याय करण्याची प्रवूत्ती या बाबत जनजागृती केली.महिलांचा सत्कार ही या निमित्ताने करण्यात आला श्रमिक महिलांना अहिल्यादेवी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

भुसावळ मंडळ रेल्वे विभागात या भव्य दिव्य जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या साठी नॅशनल मजदुर युनियन,सी आर एम एस, ऑल इंडिया एससी एसटी संघटना या विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.उत्तर महाराष्ट्रतील धनगर समाजातील अनेक दिग्गज लोकांची उपस्थिती होती.

अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.