loader image
[ays_poll id=7]

गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेला संपन्न…..

Jun 4, 2023

मनमाड : श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड मध्ये धन धन श्री गुरू हरगोबिंद साहेबजी यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने विशेष गुरुमती समागम सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 2 , 3 आणि 4 जुन दरम्यान गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेला विशेष गुरुमती समागमचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई करून सुंदर अशी सजावट करण्यात आली असुन , अखंड पाठ , भजन, कीर्तन ,प्रवचन , लंगर आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव , मान्यवर आणि कलाकार सहभागी झाले होते.

गुरुद्वारामधील धन धन श्री गुरू हरगोबिंद साहेबजी यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने आयोजित सालाना जोडमेला विशेष गुरुमती समागमाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी उपस्थिती लावली.मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा श्री रणजीत सिंहजी यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.