loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ६ जून २०२३ – मंगळवार

Jun 6, 2023

मेष : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय रखडण्याची शक्यता.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मीन : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

अजून बातम्या वाचा..

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
.