loader image
[ays_poll id=7]

गिरणाधरण परिसरातील आदिवासी मच्छिमार बांधवांचा महामेळावा संपन्न

Jun 6, 2023

नांदगाव

नांदगाव विधानसभा मतदार संघातील गिरणाडॅम परिसरातील मच्छीमार आदिवासी बांधवाचा महामेळावा आ.सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरणा डॅम येथील गैर रित्या दिलेल्या ठेकेदारी विरोधात संपन्न झाला

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील गिरणा डॅम परिसरातील जवळपास २५ गावांतील मच्छीमार आदिवासी बांधव या मेळाव्यास उपस्थित होते.
गिरणा डॅम परिसरातील वार्ही बर्डी येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात जवळपास ५ ते ६ हजार आदिवासी बांधव उपस्थित होते

आदिवासी बांधवांसाठी मोफत फिरता दवाखाना अंतर्गत डोळे तपासणी व इतर आजार तपासणी व औषधे मोफत तसेच सर्व शासकीय सुविधा कार्यालय मार्फत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कॅम्प लावण्यात आला होता .

धरणावरील मासे मारी व्यवसाय करण्याचा पहिला हक्क स्थानिकांचा असून उद्या पासून कोणीही व्यापारी आला तरी त्याला एक रुपया देखील द्यायचा नाही

ठेकेदार बिलाल किंवा उत्तरप्रदेश / मध्यप्रदेश येथील माणसे येणार आणी हा व्यवसाय करणार असतील आणि आमच्या स्थानीक आदिवासी बांधवाना उघड्यावर टाकणार असेल तर हे तुमचा भाऊ म्हणून मी कदापि शक्य होऊ देणार नाही .
आजपर्यंत आदिवासी बांधवावर खोटे गुन्हे दाखल केलेल्या गुन्ह्यात फिर्यादी अन्वर भाई हा होता यावेळी अन्वर भाई याने मेळाव्यातील स्टेजवर येऊन सर्व आदिवासी बांधवांची माफी मागत गुन्हे मागे घेत असल्याचे जाहीर केले .
यावेळी आ. कांदे यांनी पोलीस प्रशासनास आवाहण केले की बिलाल ठेकेदाराने आमच्या मासेमार बांधवांचे जाळे किंवा ज्या ज्या वस्त जप्त केल्या असतील त्या २ ते ३ दिवसात परत देणे अन्यथा त्या बिलाल ठेकेदाराचे गोडाऊन नेस्तनाबूत केल्या शिवाय राहणार नाही.
या प्रसंगी स्टेजवर शिवसेना पदाधिकारी ‘ महिला आघाडी ‘ आजी माजी पदाधिकारी यांच्यासह गिरणाधरण परिसरातील ५ ते ६ हजार आदिवासी बांधव उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.