loader image
[ays_poll id=7]

आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Jun 9, 2023

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आमदार आपल्या दारी या महाशिबिराची सुरुवात आजपासून मनमाड शहरात करण्यात आली.

आज मालेगाव रोड मनमाड येथील सोनामोती हनुमान मंदिराजवळ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टर, डोळे तपासणी , मोफत चष्मे, इतर सामान्य आजार तपासणी व मोफत औषधे देण्यात आली तर सर्व शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते.
तहसील विभाग, पंचायत समिती विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात आल्या. रेशन कार्ड संबंधी सर्व अडचणी, निराधार योजना, इतर दाखले यात सामील आहेत.
या ठिकाणी झेरॉक्स ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आलेल्या सर्व नागरिकांना चहा पाणी व्यवस्था करण्यात आली होती.
या वेळी प्रांत अधिकारी श्री.गाडवे, तहसीलदार सिध्दार्थ मोरे, डी वाय.एस.पी. सोहेल शेख, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल, तालुका विस्तार अधिकारी गणेश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राऊत, महावितरण अभियंता शिंदे साहेब, पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते तसेच या प्रसंगी डॉ.जितेंद्र कोडिलकर ( एम.डी. मेडीसिन), डॉ.प्रवीण गडसिंग ( Pediatric Surgeon), डॉ.हर्षल धुमाळ (अस्थीरोग तज्ञ), डॉ.कौस्तुभ पाटील ( एम.डी. मेडीसिन), डॉ.अमृता पाटील, (स्त्रीरोग तज्ञ) डॉ.आशा जगताप ( नेत्ररोग), डॉ.राहुल पाटील ( नेत्ररोग), डॉ. कीर्ती आहेर (जनरल), डॉ.संकेत मार्कांड (जनरल) समता ब्लड बँक तर्फे रक्तदान शिबिर व्यवस्था इरफान खान यांनी पहिली.
सकाळी नारळ वाढवून शिबिराचे उद्घाटन प्रांत अधिकारी, तसेच उपस्थित सर्व अधिकारी यांनी केले, या वेळी फरहान खान,सुनील हांडगे, साईनाथ गिडगे, राजाभाऊ आहिरे, राजेंद्र पगारे, मयूर बोरसे, नितीन पांडे, अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ भाबड, बबलू पाटील, कैलास पाटील, योगेश इमले, आसिफ शेख, लाला नागरे, पिंटू वाघ, डॉ.प्रवीण शिंगी, राकेश ललवाणी, गालिब शेख, दिनेश घुगे, मिलिंद उबाळे, प्रमोद अहिरे, आजाद पठाण, लोकेश साबळे, अजजू शेख, सादिक पठाण, संतोष अहिरे, रवींद्र घोडेस्वार, संजय निकम, हृशिकांत आव्हाड,इरफान मोमीन, राजाभाऊ पवार, अंकुश कातकाडे, बाळासाहेब आव्हाड, किशोर लहाने, पंकज जाधव, संजय आहेर, शिवसेना महिला आघाडी सौ.विद्या जगताप, संगीता बागुल, पूजा छाजेड, सरला गोगळ, अलका कुमावत, प्रतिभा अहिरे, नाजमा मिर्झा, लक्ष्मी अहिरे, सुरेखा ढाके, संगीता सांगळे, सविता दुबे, मिणा पवार, या प्रसंगी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार आपल्या दारी
लाभार्थी आकडे वारी

बाल विभाग 72
अस्थिरोग विभाग 190
हृदयरोग व इतर 145
स्त्रीरोग 63
नेत्र विभाग 1053
Total : 1523 पेशंट

रक्तदान 51

शासकीय विभाग 308
रेशन कार्ड, निराधार योजना, व इतर दाखले

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.