loader image
[ays_poll id=7]

वन विभागाच्या तत्परतेने विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुखरूप सुटका

Jun 10, 2023

दि.10/06/2023 रोजी चांदवड तालुक्यातील मौजे तळेगांव रोही येथे गट नंबर 606 मध्ये राधाजी सावकार यांचें विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती बाळासाहेब वाकचौरे यांनी तळेगाव पोलीस पाटील यांना दिली व त्यांनी वन विभागाशी संपर्क केला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे साहेब येवला यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी जाऊन जाळीच्या साह्याने वन कर्मचारी यांच्या एक ते दीड तासाच्या शिफारशीच्या कमालीने सकाळी 11च्या सुमारास कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले या कामीं जागेवर वनरक्षक नवनाथ बिन्नर व इतर कर्मचारी वाहन चालक सुनील भुरुक ,वनमजूर शिवाजी कदम,अंकुश गुंजाळ,बाळकृष्ण सोनवणे, भाऊसाहेब झाल्टे, नैसर्गिक अधिवासात सोडले ही सर्व सविस्तर माहिती पो. पाटील अविनाश अहिरे तळेगाव रोही यांनी समाजसेवक श्री भागवत झाल्टे कातरवाडी कर यांना सर्व माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.